शेतीची नवी दिशा
Memories of the old dushkal पूर्वीच्या दुष्काळतील हे चित्र आणि आताच्या काळातील हे चित्र पहा.
एक वर्षी गावात दुष्काळ पडला होता. गावातील सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण होते. गावातील मध्यभागी असणाऱ्या वडाच्या झाडाखाली पारावर काही गावकरी मंडळी गप्पा मारत होते. सर्व एकमेकांना म्हणत असायचे की यावर्षी धान्य काय एवढं झाले नाही. शेतीतून काही उत्पन्नच मिळालेली नाही.एक वर्षी गावात दुष्काळ पडला होता. गावातील सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण होते. गावातील मध्यभागी … Read more