तरुण शेतकरी
Slurry Beneficial for Crops शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी स्लरी बनवायची पद्धत आणि फायदे
Slurry Beneficial for Crops, शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी जर काय असेल? तर ती असते, शेतातील पिकासाठी खरेदी केलेली खते आणि औषधे. पण ही खते आणि औषधे आपल्या पिकासाठी किती फायदेशीर आहेत? किंवा आपण ज्या मातीमध्ये हे खते औषधे टाकतोय हे किती प्रमाणात मातीसाठी देखील फायदेशीर आहे? का हानिकारक आहे? हे शेतकऱ्यांना समजत नाही. काही शेतकऱ्यांना … Read more